Articoli correlati a मानवी हक्&#x...

9781365308925: मानवी हक्क

Sinossi

नुकत्याच गेलेल् या १० डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस जगभर साजरा करण्यात आला. हा ६६ वा मानवी हक्क दिवस होता. याची सुरुवात १० डिसेंबर १९४८ रोजी झाली. या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्कांचा आंतरराष्ट्रीय जाहीरनामा संमत केला. त्यानंतर दरवर्षी १० डिसेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस' म्हणून साजरा करण्याची प्रथा पडली आहे.

Le informazioni nella sezione "Riassunto" possono far riferimento a edizioni diverse di questo titolo.

I tuoi diritti di garanzia legale: Ogni consumatore nell'UE beneficia di almeno 2 anni di garanzia legale per qualsiasi bene di consumo venduto nell'UE. Scopri di più